Shubhman Gill Health Updates: शुभमन गिल कसोटीमधून बाहेर, थेट रुग्लालयात दाखल, नक्की काय प्रकरण ?

Shubhman Gill Health Updates:  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल (subman Gill) तिसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर जखमी झाला.

स्वीप शॉट खेळल्यानंतर गिलला मानेमध्ये दुखू लागले आणि त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केले.

Shubhman Gill Health Updates
Shubhman Gill Health Updates

गिलच्या तंदुरुस्तीबाबत आता एक मोठी अपडेट प्रसिद्ध करण्यात आली आहे. बीसीसीआयने त्याच्या सामन्याशी संबंधित अपडेट्स देखील दिले आहेत.

Shubhman Gill Health Updates:  शुभमन गिल कसोटीमधून बाहेर, बीसीसीआयने निवेदन देत केले जाहीर !

Shubhman Gill Health Updates: शुभमन गिल कसोटीमधून बाहेर, थेट रुग्लालयात दाखल, नक्की काय प्रकरण ?

बीसीसीआयने टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलबाबत एक मोठी अपडेट प्रसिद्ध केली आहे. रुग्णालयातील डॉक्टर गिलवर लक्ष ठेवून आहेत. परिणामी, तो उर्वरित कोलकाता कसोटीसाठी संघाचा भाग राहणार नाही. रुग्णालयातील डॉक्टरांव्यतिरिक्त, बीसीसीआयची वैद्यकीय टीम देखील गिलवर लक्ष ठेवून आहे.

आली रे..! मुंबई इंडियन्सने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, लाडक्या अर्जुनला अखेर बाहेरचा रस्ता. पहा यादी..!

सध्या अशी आशा आहे की, गिल दुसऱ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त होईल. कसोटी मालिकेनंतर लगेचच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल. कर्णधार म्हणून, गिलला त्या मालिकेतही खेळावे लागेल.मात्र त्यानंतर टी-२० मालिकेसाठी त्याला विश्रांती मिळू शकते.


हेही वाचा:

 केकेआरने सर्वाना केले आच्छर्यचकित, तबल एवढ्या खेळाडूंना रिलीज करत मिळवले 60+ करोड रु!

आरसीबीने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, तब्बल 8 खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता , पहा यादी..!

Leave a Comment

error: