ASHES SQUAD: इंग्लंडने केली 12 सदस्यीय संघाची घोषणा, जो रूट-जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन..!

ASHES SQUAD :  इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला ठसा उमटवण्यासाठी इंग्लंड संघाने एकूण १२ खेळाडूंची निवड केली आहे.

Ashesh 2025

 

ASHES SQUAD :  बेन स्टोक्स कर्णधारपदी पुन्हा विराजमान !

जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड कसोटी संघात परतले आहेत. बेन स्टोक्सकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.हॅरी ब्रुक, जॅक क्रॉली, जो रूट, जेमी स्मिथ हे फलंदाजी करताना दिसतील. त्याचबरोबर संघात चार प्रमुख वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. शोएब बशीर फिरकी गोलंदाजाची भूमिका बजावताना दिसतील. जेमी स्मिथकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ASHES SQUAD: इंग्लंडने केली 12 सदस्यीय संघाची घोषणा, जो रूट-जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन..!
ASHES SQUAD: इंग्लंडने केली 12 सदस्यीय संघाची घोषणा, जो रूट-जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन..!

ASHES SQUAD: आशेस मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ..!

  • बेन स्टोक्स (कर्णधार),
  • जोफ्रा आर्चर,
  • अ‍ॅटकिन्सन,
  • बशीर,
  • ब्रुक,
  • कार्से,
  • क्रॉली,
  • डकेट,
  • पोप, रूट,
  • जेमी स्मिथ (यष्टीरक्षक),
  • मार्क वूड

हेही वाचा:

IPL 2026 :संजू की ऋतुराज कोण असणार CSK चा कर्णधार? अखेर चेन्नईच्या मालकाने केली अधिकृत घोषणा..!

WTC CYCLE: अखेर आयसीसीने घेतला मोठा निर्णय, WTC मध्ये आता 9 नाही तर सगळेच संघ उतरणार, दुहेरी डिव्हीजन रद्द..!

1 thought on “ASHES SQUAD: इंग्लंडने केली 12 सदस्यीय संघाची घोषणा, जो रूट-जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन..!”

Leave a Comment

error: