Author: Team Yuvakatta

SA vs AUS: शुक्रवारी मॅके येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८४ धावांनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला आहे . वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांच्या धारदार गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणेअपयशी दिसले . या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रोलीयच्या हातातून मालिका हिसकावून घेतली आहे . या पराभवासह ऑस्ट्रेलियाला सलग तिसऱ्या एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आणि गेल्या १७ वर्षात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर चार मालिकांमध्ये हा तिसरा पराभव आहे. SA vs AUS: लुंगी एनगिडी ठरला विजयाचा हिरो एनगिडीने ४२ धावांत पाच विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोखले. यष्टीरक्षक जोश इंग्लिसची…

Read More

अंजली अरोरा: सोशल मीडिया सेन्सेशन अंजली अरोरा (Anjali Arora) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. अंजली अनेकदा तिच्या सोशल मीडियावर डान्स, फॅशन आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओ शेअर करते. अलिकडेच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे अंजली त्यात तिच्या किलर मूव्हज दाखवत आहे, तर दुसरीकडे तिला त्यासाठी ट्रोलचा सामना करावा लागत आहे. हा व्हिडिओ थायलंडमधील एका बारमधील आहे ज्यामध्ये अंजली पांढऱ्या मिनी ड्रेसमध्ये नाचताना दिसत आहे. पैश्यासाठी अंजली अरोरा बनली बार डान्सर ? काय आहे व्हिडीओ मागिल सत्य? ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील तिच्या अनोख्या डान्समुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आहे. खरं तर, अंजली नेहमीच तिचे…

Read More

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि  अभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अदिती शर्मा (Aditi Sharma)  तिचा पती अभिनीत कौशिकला  (Abhinav Koushal) घटस्फोट देणार आहे. त्यांच्या लग्नाला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. दोघांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्न केले. या लग्नाला फक्त नऊ महिने झाले आहेत. अदिती शर्माने नऊ महिन्यांच्या लग्नाला ४ महिने गुप्त ठेवले. आणि आता त्यांच्या वेगळे होण्याची बातमी समोर येत आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनीतने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…  अदितीचे विवाहबाह्य संबंध ठरणार घटस्फोटाचे कारण? अभिनेत्री अदिती शर्मा लग्नाच्या ९…

Read More

Team India T20 Squad:  बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी आशिया चषक २०२५  (Asia Cup 2025) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. यासह, अनेक मोठे टीम इंडियातून बाहेर राहिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला. संघ चॅम्पियन होताच रोहित शर्माने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादवला टी-२० कर्णधारपद सोपवण्यात आले. टी-२० विश्वचषकानंतर, टीम इंडिया पहिल्यांदाच टी-२० मधील मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. जर आपण टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक संघांची तुलना केली तर यावेळी एकूण ७  मोठे खेळाडू दिसणार नाहीत. कोण कोण आहेत…

Read More

Team india women Squad for World cup 2025: भारतीय भूमीवर होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी ( भारतीय संघाची घोषणा (Team india women Squad Announced for World cup 2025) करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यष्टीरक्षक म्हणून रिचा घोषला पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. तिच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. डिसेंबरमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रतिका रावललाही संघात स्थान देण्यात आले आहे. यासोबतच अमनजोत कौरचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडकर्त्यांनी शेफाली वर्माला वगळून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिला 15 खेळाडूंच्या या यादीमध्ये स्थान मिळवता आले नाहीये. हेही…

Read More

Team India Squad for Asia cup 2025: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Aagarkar) यांनी आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आज, १९ ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 🚨 A look at #TeamIndia’s squad for #AsiaCup 2025 🔽 pic.twitter.com/3VppXYQ5SO — BCCI (@BCCI) August 19, 2025 आशिया कपसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद नियमित कर्णधार सुर्यकुमार यादव कडेच देण्यात आले आहे तर, उपकर्णधारपदी शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.. पहा संपूर्ण संघ.. आशिया कप २०२५ साठी भारताचा संघ (Team…

Read More

अंबाती रायडू: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्याने चर्चेत आला आहे. तो इंडियन प्रीमियर लीग  2025 दरम्यान कमेंट्री पॅनलचा भाग होता. तेव्हा समालोचन करतांना रायडूने अनेक वेळा आरसीबी बद्दल बोलून चाहत्याचा रोष ओढावून घेतला होता. एवढच नाही तर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर झालेल्या अपघातावर देखील रायडूने  टिपणी केली होती.. अंबाती रायडू आणि आरसीबीमध्ये शाब्दिक चकमक..! आता पुन्हा एकदा रायडूने आरसीबीबद्दल मिश्कील टिपण्णी करत त्यांची मजा घेतली आहे.लोकांना वाटते की रायुडू आणि आरसीबीमध्ये नेहमीच संघर्ष राहिला आहे. चाहत्यांचा असा विश्वास आहे की रायडूला आरसीबी आवडत नाही.  आणि रायडूने यावरच बोलतांना पुन्हा एकदा आरसीबीची थट्टा उडवली आहे. नक्की काय…

Read More

World’s Best T-20 Players:  टी-२० हा सध्याचा क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय फॉरमॅट आहे. आयपीएल सारख्दया जागतिक स्रपर्धांमुळे तर या फोर्मेटला आणखी मान मिळत जात आहे. सध्या जगभरात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी अंतरास्त्रीय स्तरावर टी-२० मालिका खेळवल्या जातात. गेल्या काही वर्षांत, अनेक फलंदाज टी-२० मध्ये चमकले आहेत आणि त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता अंबाती रायुडूने सांगितले आहे की, त्याच्या मते टी-२० मधील सर्वोत्तम फलंदाज कोण आहेत.  एका माध्यमात मुलाखत देतांना रायडून हे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे कोहलीचे चाहते नाराज झाले आहेत. नक्की काय म्हणाला रायडू पाहूया. World’s Best T-20 Players:  टी-२० इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे आहेत? अंबाती…

Read More

Asia Cup 2025:  आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. बीसीसीआय ने भारतीय संघाची पूर्ण तयारी केली असून आज सायंकाळी आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. आशिया चषक  2025 T-20 फॉर्मेटमध्ये आयोजित केला जात आहे. यावेळी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ हे संघ विजेतेपदासाठी झुंजतील. आशियाई संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत यापूर्वी अनेक मोठे विक्रम झाले आणि मोडले गेले. आज या खास लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत. होय, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ,आशिया कपच्या एका हंगामात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट ( Most Wickets in 1 Asia…

Read More