Category Archives: क्रीडा

आशिया कप स्पर्धेत हे 3 खेळाडू खेचून आणू शकतात विजय, ट्रॉफी जिंकायची असेल तर यांची चांगली कामगिरी आवश्यक..

By | August 15, 2022

आशिया कप स्पर्धेत हे 3 खेळाडू खेचून आणू शकतात विजय, ट्रॉफी जिंकायची असेल तर यांची चांगली कामगिरी आवश्यक.. सोमवारी (८ ऑगस्ट) बीसीसीआयने (Bcci) आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतून विराट कोहली ( Virat Kohli) आणि केएल राहुल (Kl Rahul) सारखे फलंदाज पुनरागमन करणार आहेत. तर संघाचे नेतृत्व… Read More »

संघात निवड होऊनही आशिया कप 2022 मध्ये खेळू शकणार नाहीत हे ३ भारतीय खेळाडू, समोर आलं धक्कादायक कारण..

By | August 14, 2022

संघात निवड होऊनही आशिया कप 2022 मध्ये खेळू शकणार नाहीत हे ३ भारतीय खेळाडू, समोर आलं धक्कादायक कारण.. आशिया कप  27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आशिया चषकाचा हा 15वा मोसम असेल. आशिया चषकाचा यंदाचा मोसम टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. याआधी ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली जाणार होती परंतु तेथील आर्थिक संकट पाहता ती युएईमध्ये… Read More »

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? आशिया कप मधील सामन्यात कोणाला मिळणार संधी? कप्तान रोहित शर्माने सांगितला आपला मास्टर प्लान..

By | August 13, 2022

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? आशिया कप मधील सामन्यात कोणाला मिळणार संधी? कप्तान रोहित शर्माने सांगितला आपला मास्टर प्लान.. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आपली संघबांधणी करत आहे. T20 विश्वचषकापूर्वी भारतासमोर आशिया कपसारखी मोठी स्पर्धा आहे.  आशिया कप साठी दोन दिवसापूर्विच भारतीय संघाची घोषणा झाली ज्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांचे… Read More »

क्रिकेट विश्वाला मिळाला हार्दिक-पोलार्डपेक्षा खतरनाक अष्टपैलू खेळाडू, या सिरीजमध्ये करतोय शानदार प्रदर्शन..

By | August 11, 2022

क्रिकेट जगतात एकापेक्षा एक मॅच फिनिशर आपण पाहिले आहेत. सध्या वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू किरॉन पोलार्ड आणि भारतीय संघाचा हार्दिक पांड्या हे जगातील सर्वोत्तम फिनिशर मानले जातात. एकटे हे दोन खेळाडू सामन्याचा मार्ग कधीही बदलू शकतात. या दोन्ही खेळाडूंमध्ये डेथ ओव्हर्समध्ये दोनशेच्या वर स्ट्राईक रेटने फलंदाजी करण्याची क्षमता आहे. दरम्यान, हार्दिक आणि पोलार्ड यांच्याशिवाय आणखी… Read More »

Asia Cup 2022: सर्वांत जास्त धावा काढूनही संघाबाहेर राहिला हा स्टार खेळाडू, निवडसमितीने केलंय पूर्णपणे दुर्लाक्षीत ..

By | August 10, 2022

Asia Cup 2022: सर्वांत जास्त धावा काढूनही संघाबाहेर राहिला हा स्टार खेळाडू, निवडसमितीने केलंय पूर्णपणे दुर्लाक्षीत .. बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून यामध्ये रोहित शर्मा कर्णधारपदी कायम राहणार असून केअल राहुल उपकर्णधारपद भूषवणार आहे.आशिया चषक 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे.28 ऑगस्ट रोजी भारतीय संघ भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पाकिस्तान… Read More »

“यावेळीही ती चूक परत करणार नाही”, टी-20 विश्वचषक 2022 च्या रणनीतीबद्दल भारतीय कर्णधार रोहित शर्माने केला मोठा खुलासा!

By | August 10, 2022

“यावेळीही ती चूक परत करणार नाही”, टी-20 विश्वचषक 2022 च्या रणनीतीबद्दल भारतीय कर्णधार रोहित शर्माने केला मोठा खुलासा! भारतीय क्रिकेट संघाला गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारताला यंदा ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. यावेळी संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल, पण त्याआधी… Read More »

एशिया कप साठी भारतीय संघाची झाली घोषणा, विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर, पाहा संघ..

By | August 9, 2022

एशिया कप साठी भारतीय संघाची झाली घोषणा, विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर, पाहा संघ.. BCCI ने एशिया कप 2022 साठी 15 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज केली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. माजी कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे. तो अखेरचा इंग्लंडविरुद्ध खेळला होता. स्टार… Read More »

हरत असलेला सामना जिंकवून अक्षर पटेलनं स्वतःच करिअर वाचवलंय..

By | July 25, 2022

हरत असलेला सामना जिंकवून अक्षर पटेलनं स्वतःच करिअर वाचवलंय..   भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळला गेला. हा सामनाही भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून खेळवण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली तर साई हॉपच्या शानदार शतकानंतर वेस्ट इंडिज संघाने भारतासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले.अखेर रोमांचक… Read More »

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती.

By | July 25, 2022

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती. इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या महान भारतीय क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. 26 सप्टेंबर 1931 रोजी मुंबईत जन्मलेल्या या खेळाडूने जवळपास 13 वर्षे कसोटी सामने खेळले. त्यांचा मुलगा संजय मांजरेकरनेही भारतीय संघात स्थान मिळवले होते जरी तो इतर फलंदाजाएवढा यशस्वी नसला… Read More »

रोहित शर्मामुळे या 5 खेळाडूंचे करिअर झाले बरबाद, अन्यथा आज बनले असते स्टार खेळाडू…

By | July 24, 2022

रोहित शर्मामुळे या 5 खेळाडूंचे करिअर झाले बरबाद, अन्यथा आज बनले असते स्टार खेळाडू… जसे की आपण सर्वजण जाणतो की रोहित शर्मा हा भारतीय संघाचा असा खेळाडू आहे जो गेल्या वर्षांपासून टीम इंडियाचा  कर्णधार म्हणून खेळत आहे आणि तो टीम इंडियासाठी एकापेक्षा एक जबरदस्त खेळी करत आहे. पण रोहित शर्माच्या या जबरदस्त  फॉर्ममुळे संघात जागा… Read More »