राज ठाकरेंचा टांगा पलटी इंजिन फरार; तब्बल 22 महानगरपालिकेमध्ये खातेही उघडता आले नाही.
राज ठाकरे: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीनंतर, आज, १६ जानेवारी रोजी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, बीएमसीचे राजकारण ठाकरे कुटुंबाकडून भाजपकडे वळताना दिसत आहे. तब्बल 25 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपा आणि महायुतीचा महापौर बसणार, हे जवळपास निच्छित झाले आहे. बीएमसीसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला वर्चस्व मिळत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, नागपूर ते पुणे अशा … Read more