Dharmendra Passed Away: बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, पंतप्रधान मोदी सह सलमान खान-संजय दत्त दिग्गाजाने व्यक्त केले दुखः, पहा यादी..!

Dharmendra Passed Away: चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र  (Dharmendra  Deol)पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. वृत्तसंस्था त्यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त देत आहेत.

सेलिब्रिटीही त्यांच्या घरी पोहोचत आहेत. दरम्यान आज दुपारी 3 वाजता त्यांच्या नातेवाइकानी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे जाहीर केले आहे. ही बातमी बाहेर येताच संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री दुखात बुडाली आहे.. दिग्गज अभिनेते, नेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहत आहेत..

Dharmendra Passed Away: धर्मेद्र यांच्या निधनावर दिग्गजांनी व्यक्त केला शोक, पंतप्रधान नरेंद्र मोदीने देखील केले ट्वीट!

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीत, चित्रपट निर्माते करण जोहर यांनीही इंस्टाग्रामवर शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “एक युग संपले.” देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन धर्मेंद्र यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले आहेत. संजय दत्त आणि सलमान खानसारखे सेलिब्रिटी देखील या यादीत सामील झाले आहेत, जे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले आहेत. सलमान देओल कुटुंबातील जवळच्या मित्रांपैकी एक आहे.

 Dharmendra Passed Away: बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, पंतप्रधान मोदी सह सलमान खान-संजय दत्त दिग्गाजाने व्यक्त केले दुखः, पहा यादी..!

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आणि कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले. ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेला हा अभिनेता आता करोडपती आहे. त्यांच्या कुटुंबात दोन पत्नी, सहा मुले आणि एक नात आहे.


हेही वाचा:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!

Param Sundari Box office Collection: जान्हवी कपूरच्या परम सुंदरीने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल एवढे कोटी रु..

1 thought on “ Dharmendra Passed Away: बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, पंतप्रधान मोदी सह सलमान खान-संजय दत्त दिग्गाजाने व्यक्त केले दुखः, पहा यादी..!”

Leave a Comment

error: