IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल, शुभमन गिल ऐवजी हा स्टार खेळाडू होणार संघाचा हिस्सा .!

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात विजय मिळविण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल. भारताने पहिला सामना गमावला आणि आता मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.

Shubhman Gill Health Updates: शुभमन गिल कसोटीमधून बाहेर, थेट रुग्लालयात दाखल, नक्की काय प्रकरण ?

IND vs SA 2nd Test:  दुसऱ्या कसोटीमध्ये शुभमन गिल खेळणार का नाही?

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल पहिल्या कसोटीच्या दुसरया डावादरम्यान फलंदाजी करतांना रिटायर्ड हार्ट झाला होता. त्यांनतर तो थेट हॉस्पिटलमध्ये भरती झाला.. ज्यानंतर बीसीसीआयने आपल्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये म्हटले होते की, शुभमन ची दुखापती मोठी असून तो पहिल्या कसोटीमधून बाहेर पडत आहे.

 

दरम्यान आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलचा सहभाग संशयास्पद आहे. तो सध्या दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्या पुनरागमनाची शक्यता कमी दिसत आहे. याचमुळे  टीम इंडियामध्ये एक मोठा बदल झाला आहे.

जर पुढील 3 दिवसात शुभमन मैदानावर परतला नाही (ज्याची शक्यता खूपच कमी आहे), तर नितीश कुमार रेड्डीचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो.. बीसीसीआयने कालच न नितीश कुमार रेड्डीचा टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये समावेश केला आहे.. जर गिल फिट नसेल तर नितीशला त्याच्या जागी खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल, शुभमन गिल ऐवजी हा स्टार खेळाडू होणार संघाचा हिस्सा .!

IND vs SA 2nd Test:  मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडिया आग्रही!

22 नोव्हेंबर पासून गुवाहटी येथे सुरु होणारा दुसरा कसोटी सामना हा टीम  इंडिया साठी करो अथवा मरो सारखा सामना असेल. हा सामना असून मालिका बरोबरीत सोडवण्याची टीम इंडियाला ही शेवटची संधी असेल. जर हा सामना भारताने गमावला तर त्यांना WTC गुणतालिकेत मोठे नुकसान सहन करावे लागू शकते..

हेही वाचा:

 केकेआरने सर्वाना केले आच्छर्यचकित, तबल एवढ्या खेळाडूंना रिलीज करत मिळवले 60+ करोड रु!

आरसीबीने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, तब्बल 8 खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता , पहा यादी..!


 

Leave a Comment

error: