IND vs UAE : भारताचे मिशन आशिया कप आजपासून सुरु, UAE सोबत भिडणार टीम इंडिया; पहा कधी ?.कुठे? पाहू शकता लाइव्ह सामना?

IND vs UAE :  श्रीलंका आणि UAE मध्ये कालपासून आशिया कप 2025 ( Asia Cup 2025)  सुरू झाला आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग (AGF vs HNKG) यांच्यात खेळला गेला होता, जो अफगाणिस्तानने जिंकला.

आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी  टीम इंडिया आपला पहिला सामना खेळणार आहे. आज ग्रुप-अ मध्ये भारत आणि UAE (IND vs UAE) यांच्यात सामना खेळला जाईल. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. ज्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज आहे .  भारतीय संघाने याआधी 4 दिवस सलग सराव केला आहे..

IND vs UAE : भारताचे मिशन आशिया कप आजपासून सुरु, UAE सोबत भिडणार, पहा कधी ?.कुठे? पाहू शकता लाइव्ह सामना?

IND vs UAE : तुम्ही सामना कुठे पाहू शकता? (IND vs UAE Where to watch live stream?)

हा सामना तुम्ही नेहमीचे स्ट्रीमिंग पार्टनर स्टार स्पोर्ट्स  (Star Sports) किंवा JioHotstar वर सामना पाहू शकणार नाही. यावेळी सोनीकडे आशिया कप 2025 च्या सामन्यांचे हक्क आहेत.

अशा परिस्थितीत, तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध UAE सामना पाहू शकता. याशिवाय, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅपवर असेल, जिथे चाहते सामन्याचा आनंद घेऊ शकतील. तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचे समालोचन ऐकायला मिळणार आहे.

Punjab floods 2025: पंजाब मधील पूरग्रस्तांनसाठी धावून आला हरभजन सिंग, केली मोठी मदत.!

IND vs UAE : सामना किती वाजता सुरु होणार? (IND vs UAE Match Time)

हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल आणि सामन्यासाठी टॉस अर्धा तास आधी म्हणजे संध्याकाळी ७:३० वाजता होईल.

IND vs UAE : भारताचे मिशन आशिया कप आजपासून सुरु, UAE सोबत भिडणार, पहा कधी ?.कुठे? पाहू शकता लाइव्ह सामना?

IND vs UAE: दुबईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रीकोर्ड?

दुबईमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड साधारण आहे. टीम इंडियाने आतापर्यंत येथे एकूण ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात भारतीय संघाने ५ जिंकले आणि ४ सामने गमावले. अशा परिस्थितीत टीम इंडियाला हा रेकॉर्ड आणखी सुधारायला आवडेल.

यावेळी चाहत्यांना भारतीय युवा संघाकडूनही खूप अपेक्षा आहेत, सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.


हेही वाचा:

Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!

 Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!

Sarfraz khan Century: सरफराज खानने ठोकले पुन्हा शतक, टीम इंडियाच्या निवड समितीला चोख उत्तर…!

चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा 

1 thought on “IND vs UAE : भारताचे मिशन आशिया कप आजपासून सुरु, UAE सोबत भिडणार टीम इंडिया; पहा कधी ?.कुठे? पाहू शकता लाइव्ह सामना?”

Leave a Comment

error: