‘काली’ वादग्रस्त सिरीज नेहमी हिंदू देवतांच्याच विरोधात का असतात?
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बुलबुलपासून ते सैफ अली खानच्या तांडवपर्यंतच्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आले आहेत.
बाॅबी देओलच्या ‘आश्रम’ ते अभिनेता अमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटासह अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये आता ‘काली’ या माहितीपटाचा ( Documentary) समावेश झाला आहे.
याच यादीमध्ये आता काली या माहितीपटाचा समावेश झाला आहे. भारतीय चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लिना मणीमेकल यांच्या या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. कालीमातेचा अपमान या माहितीपटाच्या पोस्टरमधून करण्यात आला दावा अनेकांनी केलाय.
चित्रपट निर्मात्या लिना मनिमेकलाई यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं.
या माहितीपटाच्या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान करण्यात आला असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. काहींनी प्रतिक्रीया देत थेट केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला या पोस्टमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये कालीमातेच्या अवतारात असलेली ही महिला सिगारेटच ओढताना दिसत आहे. या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर #ArrestLeenaManimekal हा हॅशटॅग अनेकांनी वापरला आहे. कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
लिना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केला. राइम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं.
हे पोस्टर पाहून अनेकांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केलाय. हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला या पोस्टरवर दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. तुम्हीच पाहा लिना यांनी पोस्ट केलेलं हे पोस्टर.
हे पोस्टर पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांना लिना यांच्याविरोधात पोस्ट केल्या आहेत. एका युझरने, “हिंदू भक्तांच्या भावना दुखावण्याचा हा मुद्दाम केलेला प्रयत्न आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य याचा अर्थ असा नाही की सर्जनशीलतेच्या नावाखाली तुम्ही काहीही कराल.
हे डिजीटल माध्यमांवरही कसं प्रकाशित होऊ दिलं?, हे काढून टाका”, असं म्हटलंय. तर अन्य एकाने, “मी लिना मणीमेकल यांना विनंती करतो की हे पोस्टर काढून टाकावं, यामुळे कोट्यांवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. समाजातील मोठ्या घटकाच्या भावनांचा सन्मान आगा खान संग्रहालयाकडून दाखवण्यात यावा,” असं म्हटलंय.
“हे पोस्टर पाहून धक्का बसला आहे. एम. एफ हुसैन यांच्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच हिंदू देवी-देवांचा सन्मान न करण्यातून आनंद मिळतो आणि हाच तुमचा उद्देश असतो. हे आक्षेपार्ह आहे कृपया हे काढून टाकावे. हे मानसिक दृष्ट्या त्रास देणारेही आहे,” असं अन्य एकाने म्हटलंय.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. लिना मणीमेकल यांना अटक करा अशा अर्थाचा ‘#ArrestLeenaManimekal’ हा हॅटशॅग अनेकांनी वापरलाय.
हेही वाचा:
7 कारण ज्यांच्यामुळे तुम्ही मार्वलचा नवीन चित्रपट ‘थॉर- लव्ह & थंडर’ पाहायलाच पाहिजेत..
केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..