Rohit sharma About Retirement: T-20 आणि कसोटीमधून निवृत्ती बद्दल बोलतांना रोहित शर्मा भावूक, ‘नक्की का घेतला निर्णय?’
Rohit sharma About Retirement: भारतीय संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit sharma ) ने या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यापूर्वी रोहितने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता रोहित शर्मा भारताकडून फक्त एकदिवसीय सामन्यात खेळेल. तो शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाकडून खेळला होता. … Read more