बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरलेले हे 5चित्रपट सुद्धा दक्षिण चित्रपटांची झेरोक्स कॉपी होते..
बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरलेले हे 5चित्रपट सुद्धा दक्षिण चित्रपटांची झेरोक्स कॉपी होते.. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत आज एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे आले आहेत. आज बॉलिवूड विश्वाला मागे टाकत दाक्षिणात्य चित्रपट पुढे जात भरमसाठ कमाई करत आहेत. दाक्षिणात्य सिनेमाने गेल्या 5 वर्षांपासून एकाहून एक सरस चित्रपट देऊन संपूर्ण भारताला आपल्या उत्कृष्ट स्क्रिप्ट, संगीत आणि सिनेमॅटोग्राफीचे चाहते बनवले आहे.… Read More »