Asia Cup 2025 Live: पहिल्याच सामन्यात अर्शदीप सिंग रचू शकतो इतिहास?, ऐतिहासिक विक्रमापासून केवळ एक विकेट दूर!
Asia Cup 2025 Live: : आशिया खंडातील सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) ९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये अफगाण संघाने विजय मिळवला. आज दुसरा सामना भारत आणि UAE (IND vs UAE) यांच्यात सायंकाळी 7वाजता सुरु होईल . टीम इंडिया दुबईमध्ये आपला … Read more