WTC CYCLE: अखेर आयसीसीने घेतला मोठा निर्णय, WTC मध्ये आता 9 नाही तर सगळेच संघ उतरणार, दुहेरी डिव्हीजन रद्द..!

WTC CYCLE: अखेर आयसीसीने घेतला मोठा निर्णय, WTC मध्ये आता 9 नाही तर सगळेच संघ उतरणार, दुहेरी डिव्हीजन रद्द..!

WTC CYCLE: आयसीसी कसोटी संघांना दोन विभागात विभागण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याची व्यापक चर्चा होती, परंतु आयसीसीने आता हा विषय कायमचा थांबवला आहे. त्यांनी काल एक निर्णय जाहीर करत स्पष्ट केले की आता सर्व संघ एकाच विभागात कसोटी सामने खेळतील. याचा अर्थ असा की, संघ सध्या एकाच लीगमध्ये खेळत आहेत तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत … Read more

error: