IPL 2026 RCB Retention List: आरसीबीने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, तब्बल 8 खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता , पहा यादी..!
IPL 2026 RCB Retention List: आयपीएल २०२६ च्या आधी,आरसीबी ने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत आणि रिटेन्शन लिस्ट जाहीर केली आहे. आरसीबीने एकूण आठ खेळाडूंना रिलीज केले आहे आणि उर्वरित खेळाडूंना रिटेन केले आहे. यासह आरसीबीने आगामी हंगामासाठी संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. पाहूया कोणत्या खेळाडूंना आरसीबीने कायम केले आहे तर कोणत्या खेळाडूंना घरचा रस्ता … Read more