IND vs SA 2nd test: गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला करावा लागणार चमत्कारच.!, इतिहासात भारत कधीही करू शकली नाहीये एवढ्या धावांचा यशस्वी पाठलाग.!
IND vs SA 2nd test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड आहे आणि टीम इंडियाला पराभवाचा धोका आहे. तीन दिवसांच्या खेळानंतर, आफ्रिकन संघाकडे 314 धावांची आघाडी आहे आणि चौथ्या दिवशी ही आघाडी 400 पेक्षा जास्त वाढली आहे. अशा परिस्थितीत, टीम … Read more