धनश्री वर्मानंतर तिच्या मैत्रिणीचा घटस्फोटासाठी अर्ज , नवऱ्यावर केले गंभीर आरोप..!
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अदिती शर्मा (Aditi Sharma) तिचा पती अभिनीत कौशिकला (Abhinav Koushal) घटस्फोट देणार आहे. त्यांच्या लग्नाला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. दोघांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्न केले. या लग्नाला फक्त नऊ महिने झाले आहेत. अदिती शर्माने नऊ महिन्यांच्या लग्नाला … Read more