चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा
चेतेश्वर पुजारा: भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने २४ ऑगस्ट २०२५ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती चा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पुजारा बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला संघात पुनरागमन करण्यात अपयश आहे. देशांतर्गत हंगाम सुरू होण्यापूर्वी पुजाराने अचानक निवृत्ती का जाहीर केली?, हा प्रश्न सध्या खूप मोठा बनला आहे. … Read more