ENG vs SA: “हे अविश्वसनीय..” 300 धावा पार केल्यानंतर जॉस बटलरचे मोठे वक्तव्य.. भावूक होत म्हणाला..!
ENG vs SA: मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (SA vs ENG) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात, इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज फिल साल्टने अशी खेळी केली की ,त्याने इतिहासात आपले नाव कोरले. या सामन्यात इंग्लंडने केवळ मालिकेत पुनरागमन केले नाही तर अनेक मोठे विक्रमही मोडले. ENG vs SA: इंग्लंडने मोडला … Read more