IND vs SA 2nd Test: कर्णधार टेंबा बवूमाचे वाढले टेंशन, शुभमन गिलनंतर दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू हॉस्पिटलमध्ये भरती..!

IND vs SA 2nd Test: कर्णधार टेंबा बवूमचे वाढले टेंशन, शुभमन गिलनंतर दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू हॉस्पिटलमध्ये भरती..!

IND vs SA 2nd Test:  भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेने कोलकाता येथे पहिला कसोटी सामना जिंकला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिका जिंकण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला गुवाहाटी कसोटी जिंकावी लागेल. दक्षिण आफ्रिका एक सामना जिंकून आधीच मालिकेत एक पाउल पुढे आहे. यादरम्यान दुसऱ्या … Read more

error: