IPL 2026 Mumbai Indians Retention List: आली रे..! मुंबई इंडियन्सने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, लाडक्या अर्जुनला अखेर बाहेरचा रस्ता. पहा यादी..!
IPL 2026 Mumbai Indians Retention List: आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्सने त्यांची रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबई ने अनेक स्टार खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, तर काहींना सोडण्यात आले आहे. संघाने एकूण नऊ खेळाडूंना सोडले आहे. नक्की कोणते आहेत ते खेळाडू ? आणि कोणत्या खेळाडूंना संघाने कायम केले आहे. जाणून … Read more