‘खेळापेक्षा कुणी मोठ नाहीये’ विराट-रोहितवर का भडकला योगराज सिंग? केले मोठ वक्तव्य ..!
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहेत. दोघांनीही टीम इंडिया कडून खेळताना त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांचे पुनरागमन निश्चित दिसते. पण त्याआधी क्रिकेटर युवराज सिंगचा पिता योगराज सिंग (Yograj SIngh) ने दोन्ही खेळाडूंना चांगलेच झापले आहे. शिवाय … Read more