IND vs SA: शुभमन गिल संघातून बाहेर झाल्यानंतर कोण असणार कर्णधार?, बीसीसीआयने पोस्ट करत केली नव्या कर्णधाराची घोषणा..!
IND vs SA: शुभमन गिलला दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघातून बाहेर काढण्यात आले आहे. मानेच्या दुखापतीमुळे तो आधी पहिल्या आणि आता दुसऱ्या कसोटी सामन्यातून देखील बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना गिलच्या मानेला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. एमआरआयनंतर गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आता तो दुसऱ्या कसोटीमधून सुद्धा बाहेर पडला आहे. … Read more