IPL 2026 Trade: संजू सॅमसन चेन्नईच्या ताफ्यात तर, जडडू झाला राजस्थानी; पहा आयपीएल 2026 संपूर्ण ट्रेड!
IPL 2026 Trade: आयपीएल 2026 साठी रिटेन्शनची घोषणा आज होणार आहे. याआधीही अनेक खेळाडूंची देवाणघेवाण झाली आहे. मात्र यावर्षी सर्वाधिक गाजलेला ट्रेड म्हणजे चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील जडेजा आणि संजूचा ट्रेड. ट्रेड वेळ सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत या ट्रेडची सर्वाधिक चर्चा रंगली होती. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अधिकृतपणे सीएसके सोडून राजस्थान रॉयल्समध्ये १४ कोटीमध्ये सामील … Read more