ASHES SQUAD: इंग्लंडने केली 12 सदस्यीय संघाची घोषणा, जो रूट-जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन..!

Ashesh 2025

ASHES SQUAD :  इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला ठसा उमटवण्यासाठी इंग्लंड संघाने एकूण १२ खेळाडूंची निवड केली आहे.   ASHES SQUAD :  बेन स्टोक्स कर्णधारपदी पुन्हा विराजमान ! जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड कसोटी संघात परतले आहेत. बेन स्टोक्सकडे संघाची कमान सोपवण्यात … Read more

error: