Cheteshwar Pujara Announced Retirement: भावनिक पोस्ट लिहित चेतेश्वर पुजाराचा क्रिकेटला ‘रामराम’, अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फोर्मेटमधून घेतली निवृत्ती..!

Cheteshwar Pujara Announced Retirement: भावनिक पोस्ट लिहित चेतेश्वर पुजाराचा क्रिकेटला 'रामराम', अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फोर्मेटमधून घेतली निवृत्ती..!

 Cheteshwar Pujara Announced Retirement: टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujar ) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुजारा बराच काळ टेस्ट टीम इंडियाच्या बाहेर होता.  त्याने  सोशल मीडियावर  भावनिक पोस्ट लिहिली आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे.  Cheteshwar Pujara Announced Retirement: सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट. चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये … Read more

error: