Dharmendra Death News: अभिनेतासोबतच राजकारणात सुद्धा होते धर्मेद्र, या मतदार संघातून लढवली होती लोकसभा निवडणूक..!
Dharmendra Death News: बॉलिवूडचे ‘ही-मॅन’, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. धर्मेंद्र हे केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर राजकारणातही एक दिग्गज होते. त्यांची राजकीय कारकीर्द लहान असली तरी ती संस्मरणीय होती. पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी धर्मेंद्र यांनी बिकानेर मतदारसंघातून संसदीय निवडणूक लढवली आणि ६०,००० पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. २००४ मध्ये भाजपने त्यांना राजस्थानमधील बिकानेर … Read more