ICC T20Worldcup 2026 Timetable: कधी जाहीर होणार टी-२० विश्वचषक 2026 चे वेळापत्रक? तबल एवढे संघ घेणार सहभाग, पहा यादी.!
ICC T20Worldcup 2026 Timetable: २०२६ चा टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे खेळवला जाणार आहे. आगामी विश्वचषक २०२४ च्या टी२० विश्वचषकाप्रमाणे खेळवला जाईल, ज्यामध्ये २० संघ सहभागी होतील. २०२६ च्या टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह देखील या घोषणेत उपस्थित राहतील. वेळापत्रक कधी जाहीर होणार? (ICC T20Worldcup 2026 Timetable ) … Read more