IND vs SA 2nd Test Live: आयसीसीने पहिल्यांदाच मोडला 148 वर्षापासून चालत आलेला नियम? गुवाहटी कसोटीमध्ये का आणण्यात आला टी- ब्रेक?

 IND vs SA 2nd Test Live: आयसीसीने पहिल्यांदाच मोडला 148 वर्षापासून चालत आलेला नियम? गुवाहटी कसोटीमध्ये का आणण्यात आला टी- ब्रेक?

 IND vs SA 2nd Test Live: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे सुरू आहे. हा सामना खास आहे कारण, कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्र ब्रेकचे नियम बदलले जात आहेत. पहिल्या सत्रानंतर नेहमीच लंच ब्रेक आणि त्यानंतर चहापान होते. गुवाहाटी कसोटीत मोठा बदल झाला आहे, ज्यामध्ये पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर चहापानाचा … Read more

error: