IND vs SA live Updates: जसप्रीत बूमराहच्या त्या टिप्पणीवर दक्षिण आफ्रिका करणार नाही तक्रार, मोठा विवाद टळला..!

IND vs SA live Updates: जसप्रीत बूमराहच्या त्या टिप्पणीवर दक्षिण आफ्रिका करणार नाही तक्रार, मोठा विवाद टळला..!

IND vs SA live Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना कोलकत्ताच्या स्टेडियम वर खेळवला जात आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि पाच बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा क्रम मोडून काढला. मात्र यादरम्यान बूमराह ने अशी एक गोष्ट बोलली ज्यामुळे क्रिकेट चाहते त्याच्यावर नाराज झाले आणि अशीही … Read more

error: