IND vs SA ODI Series: शुभमन गिलच्या अनुपस्थितीत पुन्हा रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार? चर्चा पुन्हा सुरु!

IND vs SA ODI Series: शुभमन गिलच्या अनुपस्थितीत पुन्हा रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार? चर्चा पुन्हा सुरु!

IND vs SA ODI Series:  भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला (Shubhman Gill) मानेला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या तंदुरुस्तीबाबतही काळजी घेत असून गिल काही दिवस मैदानापासून लांब राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. IND vs SA ODI Series: एकदिवसीय मालिकेसाठी  शुभमन गिलच्या … Read more

error: