Maratha Reservation: ‘जरांगेच्या मार्फत फडणवीसांचे सरकार पाडण्याचा कट’ लक्ष्मण हाकेचे गंभीर आरोप..!
Maratha Reservation: मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षण ओबीसी तून मिळावे यासह अन्य मागण्यांसह जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरवात झाली आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे सरकार उलथून लावणार आहेत. सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह … Read more