Most Search on Google 2025: 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा जलवा, विराट-रोहितला या बाबतीत टाकले मागे..!

Most Search on Google 2025: 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा जलवा, विराट-रोहितला या बाबतीत टाकले मागे..!

Most Search on Google 2025: भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार असलेल्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) साठी २०२५ हे वर्ष उल्लेखनीय होते. बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेल्या वैभवने आयपीएल पदार्पणातच शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याने परदेशातही स्वतःला स्थापित केले आणि इमर्जिंग आशिया कपसारख्या स्पर्धांमध्ये आपल्या फलंदाजीच्या कौशल्याचे प्रदर्शन केले. चाहते त्याच्या आंतरराष्ट्रीय … Read more

error: