Shubhman Gill Health Updates: शुभमन गिल कसोटीमधून बाहेर, थेट रुग्लालयात दाखल, नक्की काय प्रकरण ?
Shubhman Gill Health Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल (subman Gill) तिसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर जखमी झाला. स्वीप शॉट खेळल्यानंतर गिलला मानेमध्ये दुखू लागले आणि त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केले. गिलच्या तंदुरुस्तीबाबत … Read more