Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!

 Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर 'हा' खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!

 Team India Next ODI Captain:  टीम इंडियाचा दिग्गज  फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. रोहितने कसोटीमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) भारतीय कसोटी संघाची सूत्रे हाती घेतली आहेत.  ज्यामुळे रोहितनंतर अनेक लोक शुभमनलाच एकदिवसीय कर्णधार म्हणूनही पाहत आहेत. मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) … Read more

error: