Team India T20 Squad: टी-२० विश्वचषकानंतर किती बदलली टीम इंडिया? हे 7 खेळाडू झाले संघातून बाहेर..!
Team India T20 Squad: बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी आशिया चषक २०२५ (Asia Cup 2025) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. यासह, अनेक मोठे टीम इंडियातून बाहेर राहिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला. संघ चॅम्पियन होताच रोहित शर्माने त्याच्या … Read more