Team india women Squad for World cup 2025: बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी महिला संघाची केली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी..!
Team india women Squad for World cup 2025: भारतीय भूमीवर होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी ( भारतीय संघाची घोषणा (Team india women Squad Announced for World cup 2025) करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यष्टीरक्षक म्हणून रिचा घोषला पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत संधी देण्यात आली … Read more