World’s Best T-20 Players: विराट- रोहित नाही तर ‘हे’ आहेत टी-20 मधील सर्वोत्तम खेळाडू..!
World’s Best T-20 Players: टी-२० हा सध्याचा क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय फॉरमॅट आहे. आयपीएल सारख्दया जागतिक स्रपर्धांमुळे तर या फोर्मेटला आणखी मान मिळत जात आहे. सध्या जगभरात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी अंतरास्त्रीय स्तरावर टी-२० मालिका खेळवल्या जातात. गेल्या काही वर्षांत, अनेक फलंदाज टी-२० मध्ये चमकले आहेत आणि त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता … Read more