Punjab floods 2025: पंजाब मधील पूरग्रस्तांनसाठी धावून आला हरभजन सिंग, केली मोठी मदत.!
Punjab floods 2025: उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या पुराच्या विळख्यात सापडली आहेत, आणि पंजाबमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे म्हटले जाते. लोकांना जीव वाचवण्यासाठी घरे सोडावी लागली. शेती उद्ध्वस्त झाली आहे. जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. आता या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. Punjab floods 2025: पंजाब … Read more