Team India Squad for Asia cup 2025: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Aagarkar) यांनी आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आज, १९ ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
🚨 A look at #TeamIndia‘s squad for #AsiaCup 2025 🔽 pic.twitter.com/3VppXYQ5SO
— BCCI (@BCCI) August 19, 2025
आशिया कपसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद नियमित कर्णधार सुर्यकुमार यादव कडेच देण्यात आले आहे तर, उपकर्णधारपदी शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.. पहा संपूर्ण संघ..
आशिया कप २०२५ साठी भारताचा संघ (Team India Squad for Asia cup 2025)
सूर्य कुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (कर्णधार), हर्षित राणा, रिंकू सिंग
3 Comments
Pingback: Team india women Quad for World cup 2025: बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी महिला संघाची केली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी..! - yuvakatt
Pingback: Team India T20 Squad: टी-२० विश्वचषकानंतर किती बदलली टीम इंडिया? हे 7 खेळाडू झाले संघातून बाहेर..! - yuvakatta.com
Pingback: Asia Cup 2025 इस टीम के साथ जीतोगे एशिया कप? वर्ल्डकप तो भूल ही जाओ, सिलेक्टर पर टीम इंडिया के इस दिग्गज ने उ