वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या T-20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट,बुमराह बाहेर तर या दोन खेळाडूंची संघात इंट्री.

0

वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या T-20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट,बुमराह बाहेर तर या दोन खेळाडूंची संघात इंट्री.


इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ  तिथूनच डायरेक्ट वेस्ट इंडीजला रवाना होणार आहे. आज वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा T-20 संघ जाहीर झाला. याआधी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा झाली होती.

संघातून जेष्ठ खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बूमराह आणि चहलला विश्रांती देण्यात आली आहे तर के.एल राहुल आणि कुक्ल्दीप यादव यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु ते त्यावेळेपर्यंत कर फीट नाही होऊ शकले तर त्यांना संघातून बाहेर बसावं लागेल.

विराट कोहलीने स्वतःहून या दौऱ्यामध्ये विश्रांती मागिली होती ज्यामुळे बीसीसीआयने त्याला एकदिवशीय आणि ट्वेंटी अश्या दोन्ही संघातून वगळले आहे.

एकदिवसीय संघाची घोषणा याधीच झाली होती तर शिखर धवन एकदिवशीय संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आला होता.

इंडिया

असा आहे ट्वेंटी- ट्वेंटी दौरा ..

India vs West Indies 2022 : टी20 शेड्यूल

  • पहिला सामना – 29 जुलाई
  • दुसरा सामना – 01 अगस्त
  • तिसरा  सामना – 02 अगस्त
  • चौथा  सामना – 06 अगस्त
  • पाचवा सामना – 07 अगस्त

असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा(कप्तान),ईशान किशन,के.एल.राहुल, सूर्यकुमार यादव,दीपक हुड्डा,श्रेयस अय्यर,दिनेश कार्तिक, रिषभ पंत,हार्दिक पांड्या,रवींद्र जडेजा,अक्सर पटेल,रवी अश्विन ,रवी बिष्णोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार,आवेश खान, हर्षल पटेल,अर्शडीप सिंग.

राहुल आणि कुलदीप यादव फिटनेस टेस्टवर अवलंबून..


हेही वाचा:

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave A Reply

Your email address will not be published.

error: कॉपी नाय राव शेअर करायचं..