एकदिवशीय सामन्यांत रोहित शर्माने केलेले हे 5 विक्रम कोणत्याही खेळाडूंना मोडने शक्य वाटत नाहीये..

एकदिवशीय सामन्यांत रोहित शर्माने केलेले हे 5 विक्रम कोणत्याही खेळाडूंना मोडने शक्य वाटत नाहीये..


क्रिकेटच्या दिवसात मोठमोठे विक्रम मोडले जातात आणि बनवले जातात, पण आज आम्ही तुम्हाला भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या अशा पाच विक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे कोणत्याही खेळाडूसाठी मोडणे केवळ कठीणच नाही तर अशक्यही होणार आहे. .

रोहितच्या या पाच विक्रमांवर एक नजर टाकूया.

रोहितचा पहिला मोठा विक्रम म्हणजे ‘वनडेच्या एका डावात सर्वाधिक २६४ धावा’,एवढ्या धावा एकदिवशीय सामन्यात सध्या तरी कोणी करु शकेल असं वाटत नाही.

रोहितने 2013 मध्ये ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धची 264 धावांची खेळी तुम्हाला चांगलीच आठवत असेल. रोहितची ही खेळी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे. रोहितने १७३ चेंडूंत खेळलेली ही खेळी कोणत्याही खेळाडूला मोडीत काढणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे.

२)दोन द्विशतके: भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांचे पहिले द्विशतक झळकावले. तर त्याचे दुसरे द्विशतक श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर २६४ धावांनी झळकावले. या दोन द्विशतकांचा विक्रम मोडणेही जवळपास अशक्य वाटते.

रोहित शर्मा

३) एका डावात सर्वाधिक 16 षटकार: रोहितने 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या ईडन गार्डन्सवर 173 चेंडूत 264 धावांच्या खेळीत 16 षटकार ठोकले. एका डावात त्याने मारलेल्या १६ षटकारांचा विक्रम मोडणे केवळ अवघडच नाही तर अशक्यही वाटते.

४)एका डावात सर्वाधिक 33 चौकार: रोहितने 2013 मध्ये ईडन गार्डन्सवर खेळलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या 264 धावांच्या खेळीत 33 चौकार मारले होते. एका डावात त्याचा 33 चौकार मारण्याचा विक्रम मोडणे केवळ अवघडच नाही तर अशक्यही वाटते.

५)ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या: रोहित शर्माने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171 धावांची शानदार खेळी खेळली होती. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध १७१ धावांची ही खेळी ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कोणत्याही खेळाडूने खेळलेली सर्वोत्तम खेळी होती.

रोहित शर्माचे हे विक्रमचं सांगतात की, तो कोणत्या लेवलला खेळाडू आहे,त्यामुळे त्याचे हे विक्रम एवढ्या सहजासहज कोणी मोडू शकेल असं वाटत नाही..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top