Tag Archives: विराट कोहली

वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरने तोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू..

By | July 23, 2022

वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरने तोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू.. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारताने वेस्ट इंडिजला 3 धावांनी पराभूत केलं.रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 57 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या… Read More »

मैदानावर धावा काढण्यात अपयशी ठरल्यामुळे आजही विराट कोहली ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाय..

By | July 17, 2022

भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत बिकट दिवसांतून जातोय. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या सामन्यातही आज विराट धावा काढण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आता सोशल मिडीयावर त्याच्या विरुद्ध आवाज उठवून त्याला चांगलच ट्रोल केलं जातंय.

भारताची रणमशीन असणाऱ्या विराट कोहलीच्या बॅटची किंमत माहितीये का? आकडा वाचून व्हाल आच्छर्यचकित.

By | July 4, 2022

  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय चेहरा आहे. विराट कोहली हा केवळ भारतातच नाही तर जगभरातील एक मोठा सेलिब्रिटी आहे. विराट कोहलीने भारतीय संघात पदार्पण केल्यापासून तो सातत्याने प्रगती करत आहे. कालांतराने विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज बनलाय. कोहली रोज मैदानात विक्रम करत आहे तर दुसरीकडे… Read More »