IND vs PAK: टी-२० विश्वचषक 2026 आधीच रंगणार भारत-पाकिस्तान सामना, या दिवशी होणार मोठी लढत..!
IND vs PAK: १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात टी२० विश्वचषक २०२६ चा सामना खेळवला जाणार आहे. आयसीसीने टी२० विश्वचषकाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र क्रिकेट रसीकांसाठी आणखी एक मोठी मेजवानी विश्वचषकाच्या आधीच येणार आहे.. टी२० विश्वचषक २०२६ च्या आधी, क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि … Read more