“ट्रॉफीला हात लावून बरे वाटले..”, सुर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीची उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

सुर्यकुमार यादव: आशिया कप ट्रॉफीचा वाद हा बराच चर्चेचा विषय राहिला आहे. आशिया कप जिंकूनही टीम इंडियाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. मात्र काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचे चेअरमन मोहसिन नक्वीवर टीका केली. आशिया कप जिंकूनही टीम इंडियाला  ट्रॉफी मिळाली नाही! पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी सोबत घेतली होती आणि टीम … Read more

error: