IPL 2026 सुरु होण्याआधी ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये, काढतोय खोऱ्याने धावा..!
ऋतुराज गायकवाड: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारताच्या ज्युनियर संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. भारत अ संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या प्रभावी धावसंख्येने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गायकवाड टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी आपला दावा मजबूत करत आहे. IPL 2026 आधी ऋतुराज गायकवाड काढतोय जबरदस्त धावा ..! दक्षिण आफ्रिका … Read more